Category: देवगड

यशराज प्रेरणा गृप तर्फे कोयंडे स्मारक येथे स्वच्छता मोहीम..

आचरा /- प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर आचरा येथील यशराज प्रेरणा गृप तर्फे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी स्मारकाचे आवार स्वच्छ धुवून कचरा गोळा करून…

आचरा बालगोपाल मंडळाच्या अध्यक्षपदी विलास आचरेकर..

आचरा /- आचरा वरची वाडी येथील बालगोपाल मंडळाची नविन कार्यकारिणी निवड गुरुवारी करण्यात आली. या मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास दत्ताराम आचरेकर तर उपाध्यक्ष पदी किशोर तुळशीदास आचरेकर यांची निवड सर्वानूमते…

सम्यक समाज प्रबोधिनी, शिवडाव बौद्धवाडी च्या वतीने ग्रामपंचायतीला वाॅटर कुलर भेट..

आचरा /- सम्यक समाज प्रबोसम्यक समाज प्रबोधिनी, शिवडाव बौद्धवाडी* च्या वतीने भारताच्या संविधान दिनाचे व 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवडाव ग्रामपंचायतीला इलेक्ट्रिक वॉटर कूलर भेट देण्यात आला. या…

आचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला आचरा चिंदर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

आचरा /- युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर यांचा फोटो टपाल तिकीटावर झळकला आहे. आचरा…

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना पुरस्कार प्रदान

शिर्डी येथील आयोजित कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण.. आचरा /- सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने दिला जाणारा “‘मान नेतृत्वाचा सन्मान कतृत्वाचा, आदर्श सरपंच पुरस्कार मालवण तालुक्यातील पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना…

आंबा बागायतदार मेळावा शेतकऱ्याच्या हितासाठी .;सतीश सावंत

देवगड /- आंबा उत्पादक मेळावा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे राजकीय हितासाठी नाही आज निसर्गाने जी परिस्थिती निर्माण केली त्यावर शेतकरी वर्गाकडून होणारी सातत्याने विचारणा त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर अँड माणगावकर यांच्याशी…

आचरेकर कुटुंबाकडून ग्रंथ वाटप वैजयंती आचरेकर स्मृती दिनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अनोखा उपाय..

आचरा/- सौ.वैजयंती लक्ष्मण आचरेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून लक्ष्मण भिवा आचरेकर यांच्या आचरा बौद्धवाडी येथील राहत्या घरी त्यांच्या स्नुषा कवयित्री अनुराधा आचरेकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध…

देवगड पोम्बुर्ले येथे आरोग्य तपासणी व मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप..

देवगड /- ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप हा कार्यक्रम देवगड येथील पोम्बुर्ले येथे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव समिती,…

पोलीस आणि पत्रकारांच्या तत्परतेने आग आटोक्यात

मोहोरलेली कलम बागायती आगीपासून वाचल्या आचरा- आचरा मालवण रस्त्यावर भगवंत गड फाट्या नजिक आग लागल्याची खबर व्यापारी संघटनेचे खजिनदार जयप्रकाश परूळेकर यांनी पत्रकार आणि वाहतूक पोलीस यांना देताच सर्वांनी धाव…

आचरा किनाऱ्यावर सापडलेला मोबाईल केला परत.;आचरा पोलीस ठाण्याच्या महिला हेडकॉन्स्टेबल एम एम देसाई यांची तत्परता

आचरा /- आचरे किनाऱ्यावर सायंकाळी उशिरा बसण्याच्या जागेवर एक स्मार्टफोन विसरून गेल्याचे पिरावाडी येथील प्रशांत कोरगावकर यांना दिसून आला त्यांनी याची माहिती किनाऱ्यावर गस्ती साठी हजर असलेल्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल…

You cannot copy content of this page