Category: आचरा

आई रागावते म्हणून घर सोडून जाणारया मुलीची आचरा पोलीसांच्या सतर्कतेने घरवापसी.चिंदर येथील घटना

आचरा /- आईच्या रागाला वैतागून घर सोडून गेलेल्या चिंदर येथील मुलीला आचरा पोलीसांनी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पेट्रोलींग दरम्याने ताब्यात घेतले.सदर मुलीची ओळख पटवून बालकल्याण समिती कणकवली समोर हजर केले आहे.…

चिंदर सडेवाडी येथील ओहोळावर श्रमदानातून बंधारा…

आचरा /- चिंदर सडेवाडी आणि आचरा तुरुपवाडी या भागातून वाहणाऱ्या ओहोळावर या भागातील लोकांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. या मुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत होणार आहे.…

असाही प्रामाणिक पणा पंधरा ग्राम सोन्याचे मिळालेले ब्रेसलेट राजू परब यांनी केले परत…

आचरा /- सकाळी माॅर्निग वाॅकला जाताना आचरा पारवाडी येथील राजू परब यांना रस्त्यात सापडलेले पंधरा ग्रामचे सोन्याचे ब्रेसलेट राजा जोशी यांना परत करत प्रामाणिक पणा दाखविला त्याच्या या प्रामाणिक पणा…

आचरा वीज कार्यालयावर भाजपचे घेरावा आंदोलन थकीत वीज ग्राहकांचे मिटर तोडण्याचा प्रयत्न झाल्यास आक्रमक होण्याचा इशारा..

आचरा /- ये अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है ठाकरे सरकार मुरादाबाद,वीज बिल कमी झालेच पाहिजे अशा घोषणा देत आचरा,हिवाळा विभाग भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या…

आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षकाकडून जीवदान..

आचरा /- आचरा येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद घेणाऱ्या दोन पर्यटकांपैकी एक पर्यटक पाण्यात काही अंतरावर गेल्यावर बुडू लागल्याने किनाऱ्यावर आचरा ग्रामपंचायती मार्फत तैनात असलेल्या अक्षय वाडेकर या जीवरक्षकाने तात्काळ…

आचरा मालवण रस्त्यावर कार दुचाकीचा अपघात..

आचरा /- आचरा मालवण रस्त्यावर आचरा टेंबली येथे दारूच्या नशेत असलेल्या कारचलकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचकीवरील पितापुत्र दोघे गंभीररित्या जखमी झालेत. या अपघाताची भीषणता एवढी होती…

साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘सविता पुरस्कार’ भावना मुणगेकर आणि कामिनी ढेकणे यांना जाहिर..

आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा सविता पुरस्कार मालवण शाखेच्या सदैव पडाद्यामागे राहून कार्य करणा-या अनुक्रमे भावना भालचंद्र मुणगेकर आणि कामिनी किरण ढेकणे ह्या महिलांना जाहिर झाला.…

ग्रामपंचायत त्रिंबकला कोविड तपासणी यंत्रे प्रदान..

आचरा /- कोरोना म्हातारीच्या पार्श्वभूमिवर त्रिंबक ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या आॅक्सिमीटर व थर्मलगनचे वितरण त्रिंबक बौद्ध विकास मंडळ मुंबईकडून त्रिंबक ग्रामपंचायतीला करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र त्रिंबक…

स्वामी समर्थ मठाचे कार्य प्रेरणादायी.;सुरेश ठाकूर

आचरा /- आचरा शिक्षक काॅलनी येथील स्वामी समर्थ मठातील सेवेकरयांकडून सुरू असलेले सामाजिक कार्य हे जनसेवा हीच दत्त सेवा मानून सुरू असून प्रेरणादायी असल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा…

त्रिंबक येथे जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

आचरा/- पशुवैद्यकीय दवाखाना आचरा आणि ग्रामसचिवालय त्रिंबक यांच्या सहकार्याने त्रिंबक येथे जनावरांची आरोग्य तपासणी, लसिकरण, वंध्यत्व तपासणी,व जनावरांना इनाफ टॅगिंग आदी करण्यात आले.या शिबिराला पशुपालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सत्तर जनावरांची…

You cannot copy content of this page