Category: आचरा

अ.भा.साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा,’ शिक्षणतज्ञ जी.टी.गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार जाहीर !

कुडाळ तालुक्यातील तेंडोली आवेरे शाळेतील प्राथमिक शिक्षक ह्रदयनाथ गावडे यांना जाहीर.. आचरा /- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा, शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार…

सुरेश ठाकूर यांच्या ‘शतदा प्रेम करावे’या ललित पुस्तकाचे अभिवाचन! कोकण मराठी साहित्य परिषद.;मालवणचा उपक्रम

आचरा /- आचरा गावचे सुपुत्र साहित्यिक सुरेश शामराव ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या *’शतदा प्रेम करावे’* या पुस्तकाचे क्रमशः वाचन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने…

सुरेश मापारी यांची मालाड विधानसभा महामंत्री पदी नियुक्ती..

सुरेश मापारी वेरली गावचे सुपुत्र.. मसुरे /- मालवण तालुक्यातील वेरली गावचे सुपुत्र आणि मुंबई मालाड येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुरेश मापारी यांची मालाड पश्चिम विधानसभा भारतीय जनता पार्टी महामंत्री पदी…

कोमसाप मालवणच्या वतीने रंगभूमी दिनी “पु.ल.गौरवगीत” चित्रफितीची निर्मिती!

आचरा /- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या वतीने दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ नाटककार आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व ‘पु.ल. देशपांडे गौरवगीत’ चित्रफितीचे उद्घाटन सुरेश ठाकूर…

मालवण तालुक्यात ग्रामिण भागातील एस टी वाहतूक सुरू करा.;धोंडू चिंदरकर

मालवण तालुका भाजप अध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची मागणी आचरा /- दिवाळी हंगामाचा विचार करून तातडीने ग्रामिण भागात एस टी वाहतूक सुरू करावी अन्यथा एस टी प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा…

आचरा हायस्कुलचे माजीशिक्षक पांडुरंग गावकर यांचे निधन

आचरा /- आचरा गाउडवाडी येथील रहिवाशी वआचरा हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग अनंत गावकर वय 83 यांचे बुधवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. आचरा हायस्कूलमध्ये ते इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये…

आचरा गावातील सर्व अंगणवाडया डिजिटल आचरा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

आचरा /- आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आचरा गावातील सर्व ९ अंगणवाडया डिजिटल करण्यात आल्या. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावे तसेच प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना आधूनिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आचरा…

आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली

आचरा /- आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे.या बाबत आचरा पोलीस स्टेशनतर्फे त्यांना शनिवारी निरोप देण्यात आला. गेले वर्षभर आचरा पोलीस स्टेशनचा…

पिरावाडी प्राथमिक शाळेच्या इमारत दुरुस्ती कामाचा शुभारंभ..

आचरा /- हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा पिरावाडीच्या इमारत दुरुस्ती कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांच्या सोबत अनिल करंजे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद…

तोंडवळी गावासाठी पेडणेकर कुटुंबियांकडून मोफत मास्क ग्रामपंचायतकडे सुपुर्द ग्रामपंचायतसाठी 2 पीपीई किट दिले

आचरा /- कोरोनाचा महामारीचा प्रसार अजूनही चालू असल्याने तसेच पत्येकाने मास्क वापरावा या हेतूने तोंडवळी गावातील पेडणेकर कुटुंबिय यांनी तोंडवळी ग्रामपंचायतकडे पूर्ण गावासाठी पुरतील एवढे मास्क व ग्रामपंचायत साठी 2…

You cannot copy content of this page