Category: आचरा

चिंदर नागोचीवाडीच्या शुभम पडवळचे विद्यालय अँप परिक्षेत सुयश.;मालवण तालुक्यात द्वितीय..

आचरा /- सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात पंचायत समिती मालवण अंतर्गत घेण्यात आलेल्या  ” विदयालय अॅप ” या परीक्षेत चिंदर नागोचीवाडी येथील शुभम रविंद्र पडवळ याने 40 पैकी…

सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा..

आचरा /- सेवानिवृत्त ग्रामसेवक , ग्रा.वि. अधिकारी , विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर ग्रामपंचायतीच्या थकीत रक्कम वसुलीच्या नोटिशी बजाऊन सदर रक्कमांची वसुली पेन्शन मधुन करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. याबाबत…

ठेकेदार श्रीकांत मोहिते यांचे निधन…

आचरा /- आचरा – शिक्षक कॉलनी येथील ठेकेदार श्रीकांत शंकर मोहिते (55) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे…

शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव..

आचरा /- कोरोना महामारीमुळे स्वतःची माणसे दुरावत असताना कोरोना रुग्णांसाठी जीवाची पर्वा न करता सेवा देणारया आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांनी आचरा येथे…

नागरिकांच्या रेशन कार्ड व इतर समस्या सोडविण्यासाठी आचरा ग्रामपंचायत येथे शिबीर संपन्न..

आचरा /- रेशन कार्ड अपडेट करण्याबरोबरच विविध समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी झालेल्या…

कोळंबी प्रकल्प बंदच्या निकराच्या लढाई साठी ग्रामस्थ एकवटले.

प्रकल्प बंद बाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आचरा /- कोळंबी प्रकल्पामुळे विहिरींचे पाणी दुषीत झाले, शेतीचे नुकसान होत आहे ,आता संपूर्ण पारवाडी डोंगरेवाडी विस्थापित होण्याची वाट…

चिंदर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.;चिंदर गावात वड पिंपळाच्या ५५ वृक्षांची लागवड..

आचरा /- वड पिंपळाच्या व्रूक्षांचे होणारे उच्चाटन पर्यावरणाच्या द्रूष्टीने धोकादायक ठरत असून या व्रूक्षांचे संवर्धन काळाची गरज बनले आहे या साठी चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने अभिनव उपक्रम राबवित वड आणि पिंपळाच्या व्रूक्षांची…

महाराष्ट्राला कोरोनापासून सुरक्षित करायचे तर सुरुवात सिंधुदुर्ग मधून करुया.;आ.शैलार यांच्या कडून आचरा चिंदर येथे
मास्क,आँक्सिमिटरचे वाटप

आचरा /- आचरा. अर्जुन बापर्डेकर कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कोरोना पासून महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात सिंधुदुर्ग मधून कोरोनाचा बिमोड करून करूया असे आवाहन माजी…

प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर..

आचरा /-कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक १५जून पासून बेमुदत संपावर जात आहेत. यात आचरा येथील पाच आशा वर्कर्स ही सहभागी झाले असल्याची माहिती आचरा…

पळसंब गावठणवाडी साकव दुरुस्ती तात्काळ करा.;सरपंच श्री.चद्रकांत गोलतकर याची मागणी..

आचरा /- पळसंब गावठणवाडी झरीचा व्हाळ येथील , वैभव परब घर ते पळसंब शाळा न. १या पायवाटेवरील लोखडी साकव ला असलेले आधाराचे अँगल तुटल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे…

You cannot copy content of this page