Category: आचरा

बिबट्या दिसल्यास उत्साहापोटी गैर क्रूत्य करु नका.;वनपाल शिंदे

आचरा येथे बिबट्या बाबत फलकाद्वारे जाग्रूती.. आचरा /- आचरा गावात बिबट्याचा संचार वाढला असून पाळीव जनावरांना ही धोका निर्माण झाला आहे. याबाबत वनविभाग कर्मचारी शिंदे, वनसंरक्षक परीट यांनी आचरा येथील…

सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करा.;सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील

गणेशोत्सव नियोजनाबाबत आचरा व्यापाऱ्यांशी बैठक संपन्न आचरा /- कोरोनाचे सावट अजून कमी झाले नाही यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील…

आचरा मंडल अधिकारी पदी अजय परब.

आचरा /- आचरा मंडल अधिकारी पदी तलाठी सवर्गातून नव्याने बढती मिळालेले अजय परब याची नेमणूक झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस यांनी भेट घेऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा पर्यटन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दामोदर तोडणकर यांची निवड

जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या बैठकीत निर्णय.. आचरा /- गेले दीड दोन वर्षे कोरोनामुळे मालवण बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय डबघाईस आला असल्याने पर्यटन उद्योग व इतर व्यवसायांना उर्जितावस्था आणण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्ग…

आचरा वरचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू म्रूत.;दिवसाढवळ्या वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

आचरा /- आचरा पारवाडी बरोबरच वरचीवाडी येथेही बिबट्याचा वावर वाढला असून शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आचरा वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या बाहेर चारायला सोडलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासराला…

आचरा मंडल अधिकारी मेघश्याम पाटील यांचा सत्कार..

आचरा /- आचरा मंडळ अधिकारी एम एम पाटील यांची बदली आचरा येथून कणकवली येथे झाल्याबद्दल महा इ सेवा केंद्र आचरा आणि आचरा ग्रामस्थ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करून…

एनएमएमएस परीक्षेत एस सी प्रवर्गातून आर्या आचरेकर जिल्ह्यात प्रथम..

आचरा /- सन2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेत एस सी प्रवर्गातून धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इग्लिश आचरा ची आर्या अनिरुद्ध आचरेकर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आली आहे. तर…

तळाशील ग्रामस्थांचे तात्पुरते उपोषण स्थगित..

आचरा /- तळाशीलवाडी ग्रामस्थ कालावल खाडीतील तोंडवळी तळाशील भागातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले होते.  सोमवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार अजय पाटणे उपोषणस्थळी आले. रेवंडीसमोरील…

सर्वांच्या सहकार्यानेच चिंदर गाव कोरोनामुक्त.;सरपंच राजश्री कोदे..

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर कोरोना योद्धे, गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे गुणगौरव.. आचरा /- कोरोना महामारीच्या कठीण काळात चिंदर गावातील कोरोनायोद्ध्यांनी केलेली मदत आणि ग्रामस्थांनी दिलेले सहकार्यामुळेच सद्यस्थितीत चिंदर गाव कोरोना मुक्त…

आचरा येथील खंडीत बीएसएनएल सेवा सुरू करा.;ग्रा.प.सदस्या अनुष्का गांवकर यांनी वेधले आ.नाईक यांचे लक्ष

आचरा /-वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेचा फटका आचरा वासियांना बसत असून सेवा तातडीने सुरळीत करण्यासाठी आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर यांनी मालवण येथे आलेल्या आमदार नाईक यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले…

You cannot copy content of this page