You are currently viewing एनएमएमएस परीक्षेत एस सी प्रवर्गातून आर्या आचरेकर जिल्ह्यात प्रथम..

एनएमएमएस परीक्षेत एस सी प्रवर्गातून आर्या आचरेकर जिल्ह्यात प्रथम..

आचरा /-

सन2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेत एस सी प्रवर्गातून धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इग्लिश आचरा ची आर्या अनिरुद्ध आचरेकर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आली आहे. तर ऐश्वर्या पवनकुमार पराडकर ही चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब ,अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटीच्या निलिमा सावंत, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे,शंकर मिराशी, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब आदींनी अभिनंदन केले आहे.

फोटो आर्या आचरेकर

अभिप्राय द्या..