Category: स्थळ

आज शनिवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले तर,येवढ्यांचा झाला मृत्यू…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ११८ रुग्ण सापडले आहेत तर आज कोरोनामूळे ०२ जणांचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ १५ ,पोखरण १ ,हुमरस २ ,नेरूर १…

कै.सुरेश सुद्रिक चारिटेबल ट्रस्ट कडून स्वप्ननगरी मधील अपंग बांधवाना जीवनावश्यक साहित्य वाटप..

कुडाळ /- सू.बे. जिल्हाध्यक्ष श्री कल्पेश सुरेश सुद्रिक, ह्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून कै. सुरेश सुद्रिक चारिटेबल ट्रस्ट कडून स्वप्ननगरी मधील अपंग बांधवाना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यामधील मोरे…

सध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत.शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन सप्ताह कार्यक्रमानिमित्त कोव्हिडं सेन्टर, ग्रामीण रुग्णालयात पौष्टिक खाद्यपदार्थ वाटप..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन सप्ताह कार्यक्रमानिमित्त तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व युवा फोरम संस्था सचिव ॲड.हितेश कुडाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथील महिला रुग्णालय येथील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सापडले ६६१ कोरोना बाधित रुग्ण तर आज कोरोनामुळे १३ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ६११ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण २६ हजार २२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

शिवसेना ओबीसीसेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांच्या पुढाकाराने 25
कुटुंबांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप..

मुसळे चारीट्रेबल ट्रस्टच्या वतीने नेरुर, सरंबळ गावातील २५ कुटुंबांना जिवनाश्यक वस्तुंचे वाटप.. कुडाळ /- शिवसेना ओबीसी सेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांच्या पुढाकाराने मुसळे चारीट्रेबल ट्रस्टच्या वतीने नेरुर सरंबळ गावातील…

खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांचे जाहीर आभार.; युवासेनेचे राजु गवंडे

कुडाळ /- १८ ते ४४वयोगटातील शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांना कोव्हिड शिल्ड देण्यात यावी ही विद्यार्थी वर्गाची मागणी खासदार विनायक पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांनी आज दीलेला शब्द…

कसाल वझरेवाडी येथील उत्तम परब फणसझाडावर नैसर्गिक चमत्कार.;फणसावर प्रकटले श्री गणराया..

कुडाळ /- फळांचा राजा “आंबा “जसा कोकणात पिकतो तसेच फळांचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये काजू फणस ,आंबे, केळी, रतांबे (कोकम), जांभूळ, रानमेवा करवंदे, ही कोकणातीलच सर्व फळे आहेत. फणस हे…

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रदान…

वेंगुर्ले /- मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रखंड – वेंगुर्ले…

नितांत चव्हाण कुटुंबियांचा वरवडे येथे सत्कार.;यूनिसेफने दखल घेतल्याने कनक रायडर्स कडून कौतुक

कणकवली /- युनिसेफने दखल घेतलेल्या नितांत राजन चव्हाण याचे कनक रायडर्स परिवारातर्फे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी सत्कार 12 जून रोजी वरवडे संगम येथे करण्यात आला. यानिमित्ताने नितांत व…

You cannot copy content of this page