Category: स्थळ

सावंतवाडी प्रांताधिकारीपदी प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी /- सावंतवाडी प्रांताधिकारीपदी रत्नागिरी रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना रत्नागिरीच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सिंधुदुर्गच्या निवासी…

शिक्षक परिषद २१ ऑक्टोबर शिक्षण आयुक्तालय पुणे येथे लाक्षणिक उपोषण करणार

सिंधुदुर्ग /- प्राथमिक शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, अवर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग, शिक्षक आयुक्त तसेच शिक्षण संचालकांकडे सातत्याने पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, बैठका घेऊनही प्रश्न निकाली न निघाल्याने प्राथमिक शिक्षक…

पुष्पवृष्टी करून कणकवली नगरपंचायत देणार गणपती बाप्पाला निरोप.;नगराध्यक्ष समीर नलावडे..

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी नगरपंचायत सज्ज.. कणकवली /- नगरपंचायतच्या वतीने उद्या कणकवली शहरात होणाऱ्या गणपती विसर्जना निमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. कणकवली शहरात प्रामुख्याने पाच ठिकाणी गणपती मूर्ती…

जिल्हा बँक आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचाच झेंडा फडकवा.;केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंनी दिले पदाधिकाऱ्यांना आदेश..

भाजपा जिल्हा कार्यकारिणी केंद्रीयमंत्री राणेंच्या उपस्थितीत संपन्न.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी मजबूत आहे. संघटनात्मक बांधणी असल्यानेच आगामी जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला…

लग्नाचे आमिष दाखवून देवगड किल्ल्यावर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला..

देवगड /- प्रेयसीला लग्नाचे खोटे वचन देत तिच्यावर भावनिक दबाव टाकत कातवण व देवगड किल्ला येथे नेवून बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयी आरोपी रुपेश चंद्रकांत आचरेकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त…

वेंगुर्ले भाजपा च्या वतीने सेवा आणि समर्पण अभियान

वेंगुर्ला /- राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ” सेवा आणि समर्पण अभियान ” विविध कार्यक्रमाचे आयोजन…

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २ रूग्ण सापडले..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यात आज २ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली…

सावंतवाडी न.प.च्या विविध कामांची अर्धवट कामे पुर्ण करण्यासाठी पाच दिवसांची डेडलाईन..

सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पामध्ये झालेल्या कामांची वस्तुस्थिती जाणून घेऊन तपासणी करून चौकशी अहवाल तयार करण्याचे काम चौकशी समिती प्रमुख आणि तहसीलदार तथा…

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन..

कणकवली /- कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र वरवडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींनी या शिबिरात…

सिंधुदुर्गात कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.;शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा ईशारा..

सिंधुदुर्गनगरी /- महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाची दयनीय अवस्था झाली आहे. आज घडीला शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात…

You cannot copy content of this page