सावंतवाडी प्रांताधिकारीपदी प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी प्रांताधिकारीपदी प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती..

सावंतवाडी /-

सावंतवाडी प्रांताधिकारीपदी रत्नागिरी रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना रत्नागिरीच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..