शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष वाढीचे काम करावे-आ.वैभव नाईक..
मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न मालवण /- शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे.पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली एकजुट दाखवून गावागावांत शिवसेनेची संघटना अधिक भक्कम केली पाहिजे. विभागवार, गावागावात बैठका…
