शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा : एम. के. गावडे
वेंगुर्ला /- अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीबरोबरच आंबा,काजू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा,अशी मागणी एम. के. गावडे यांनी केली आहे.यावेळी बोलताना…
