आशा स्वयंसेविकांचे कार्य कौतुकास्पद : सभापती अनुश्री कांबळी.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथे वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने ‘आशा दिवस ‘ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स.सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले.यावेळी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,रेडी सरपंच रामसिंग…
