You are currently viewing राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस आंबवणे येथे निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून चॉकलेट मास्क व सॅनिटायझर वाटप.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस आंबवणे येथे निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून चॉकलेट मास्क व सॅनिटायझर वाटप.

मालवण /-

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस आंबवणे तालुका मालवण येथील शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या संकल्पनेतून व प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून चॉकलेट मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले यावेळी मालवण माजी सभापती नाथा मालंडकर, युवती तालुका अध्यक्ष नयना चव्हाण, अनिकेत चव्हाण व मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

अभिप्राय द्या..