कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवड दरम्यानच्या वेळी झालेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील झालेल्या राड्या च्या वेळी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याला कुडाळ नगरपंचायत समोर चांगलेच चोपले होते.आणि त्याच्या श्रीमुखात देखील लगावली होती.याची चर्चा आजही कुडाळ मद्धे जोरदार सुरू आहे.त्यानंतर देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो विषय तेथेच सोडून,कोणत्याही प्रकारची पोलीस स्टेशन ला तक्रार न करता,कोणत्याही प्रकारचा गाजा-वाजा न करता भाजप कार्यकर्ते मूक गिळून गप्प राहिले.याचे कारण नेमकं काय असेल ? बाबतची चर्चा कुडाळमद्धे जोरदार सुरू आहे.त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या शिवसेना पदाधिकाऱ्याला का केले नाही दोन हात ? त्या कार्यकर्त्याच्या बाजूने ईतर भाजप कार्यकर्ते का उभे राहिले नाही? याला कुडाळ भाजपमधील अंतर्गत गटबाजी जबाबदार आहे का ? की ,अजून काही ? अशी उलट ,सुलट चर्चा कुडाळ नगराध्यक्ष निवड वेळी झालेल्या शिवसेना -भाजप राड्याची कुडाळमद्धे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page