Category: स्थळ

बॅरिस्टर नाथ पै असते तर बेळगाव प्रश्न एवढ्यात निकाली निघाला असता.;विठ्ठल याळगी.

कुडाळ /- बॅरिस्टर नाथ पै असते तर बेळगाव प्रश्न एवढ्यात निकाली निघाला असता व बेळगाव महाराष्ट्रामध्ये कधीच समाविष्ट झाला असता. असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै यांच्या खांद्याला खांदा लावून बेळगाव…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनाचे सापडले १४६ नवे रुग्ण तर,कोरोनामुळे एकाचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नव्याने १४६ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण ५२ हजार ९४ बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर…

भाजपा दिंव्यांग आघाडी , सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार भाजपा दिंव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शामु शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला .आज जिल्हा बॅंक मध्ये भाजपा दिंव्यांग…

दुचाकी अपघातात सावंतवाडी पंचायत समिती सभापती जखमी..

सावंतवाडी /- सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती निकिता सावंत यांच्या गाडीला डींगणे येथे अपघात झाला असून, या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर…

आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना,राष्ट्रवादीकाँग्रेस आघाडीच्या बुथवर दिली भेट.;नगरपंचायत निवडणूक मतदान शांतपणे.

कुडाळ/- कुडाळ नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील ४ जागांसाठी आज मतदान होत असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी, एमआयडीसी, केळबाईवाडी, लक्ष्मीवाडी या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बुथवर…

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा..

कणकवली /- येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहास कक्षाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे.कनिष्ठ…

मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर,ना. एकनाथ शिंदे यांनी आ. वैभव नाईक यांची मागणी केली पूर्ण..

मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर करून घेतला आहे. १४ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत…

वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची निवड.

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका गिरण मालक संघटनेच्या अध्यक्षपदी आकांशा आनंद परब यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी मयूर आरोलकर, खजिनदार सिद्धेश परब तर सचिव पदी भिकाजीराव सावंत यांची निवड करण्यात आली.आज सोमवारी…

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे वनस्पती कलम बांधणी व रोपवाटिका व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण संपन्न.

वेंगुर्ला /- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोपवाटीकाधारक यांच्यासाठी  दुर्लक्षित वनस्पती कलम बांधणी…

उच्च न्यायालयाने आ.नितेश राणेंसह सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मुंबई /- शिवसेनेचे संतोष परब हल्‍लाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे .न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन…

You cannot copy content of this page