बांदा एसटी बस स्थानकातील शाैचालय प्रवासांच्या सेवेसाठी खुले करा–बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांची मागणी
▪️बांदा /- बांदा एसटी बस स्थानकात नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय लवकरात लवकर प्रवाशांसाठी सेवेसाठी खुले करावे अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांनी एसटी आगाराच्या कनिष्ठ अभियंता गिरीजा…
