Category: स्थळ

कळसेतिल रक्तदान शिबिरात ३६ रक्तादात्यांनी केले रक्तदान.;बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांचे आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा काळसे धामापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

इन्सुली गावकरवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन लाखांच नुकसान..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. इन्सुली गावकरवाडी येथील तिलारी कॅनलबाजूला असणाऱ्या आंबा, काजू बागायतीला महावितरणच्या पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड ते दोन लाखांच नुकसान झाल आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही…

वैभववाडीतील महाविद्यालयीन शिक्षण घेत असेल तरुणाची आत्महत्या..

लोकसंवाद /-वैभववाडी वैभववाडी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आज वैभववाडी शहरात राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे त्या…

वराडकर हायस्कूलच्या शिक्षकांनी आचरा खाडीकिनारी केली कांदळवन वृक्षांची लागवड..

लोकसंवाद /- मालवण. कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे, जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा.यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे शिक्षकांनी आचरा…

शिवसेनेच्या निरवडे येथील मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सुमारे ६५० कार्यकर्त्याचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणारे १३ खासदार आणि ४० आमदार खऱ्या अर्थाने खेकडे आहेत.शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी नव्हे तर गद्दाराना मेंटल…

वसतिगृहाचे काम सुरू करा, देणग्या मिळवून देण्याचे आश्वासन.;दीपक केसरकर

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वैश्य समाजातील मुलांना नोकर्‍या मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी संबधित गरजू मुलांची यादी माझ्याकडे द्या. त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अभिवचन राज्याचे शालेय…

कुडाळमध्ये युवाईचा युवामहोत्सव २६ फेब्रुवारीला..

लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सांय. 5 या वेळेत कॅालेजमधील (15 वर्षावरील) मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने भव्य युवा महोत्सवाचे…

कुडाळमध्ये युवाईचा युवामहोत्सव २६ फेब्रुवारीला..

लोकसंवाद /- कुडाळ. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सांय. 5 या वेळेत कॅालेजमधील (15 वर्षावरील) मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने भव्य युवा महोत्सवाचे…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार 12 फेब्रुवारी रोजी ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद…

इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ कुडाळ कार्यकारणीच्या वतीने वारिशे यांच्या हत्येचा जाहीर निषेध.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ कुडाळ यांच्यावतीने राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध काळ्या फीती लावून करण्यात आला. यावेळी वारीशे यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी…

You cannot copy content of this page