🛑माजी खा. निलेश राणेंच्या ताफ्यात सुरक्षा व्यवस्था तैनात, एस्कॉर्ट सह वाय दर्जाची मिळाली सुरक्षा.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. भारतीय जनता पार्टीची फायर ब्रँड तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे विधानसभा प्रमुख निलेश राणे यांना राज्य शासनाने एस्कॉर्ट सह वाय दर्जाची सुरक्षा बहाल…
