Category: स्थळ

🛑माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोंडसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव बेनवाडी येथील पांडुरंग भिवा कोंडसकर यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कुडाळ येथील जि टी राणे रुग्णालयात ८.३० वाजता निधन झाले माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद…

🛑आंबोली घाटात खोल दरीत पहाटेच्या वेळी ट्रक कोसळला,पोलीस घटनास्थळी दाखल ट्रक चालक जखमी..

✍🏼लोकसंवाद /- आंबोली. आंबोली येथील घाटात आयशर वाहतूक करणाऱ्या ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात…

🛑शिक्षकेतर कर्मचारी यांना 24 वर्षे नंतरचा लाभ मिळणार.;शिक्षण मंत्री दिपक केसरकर.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या मागण्यांबाबत आज राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे अध्यक्षतेखाली,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ पदाधिकार्‍यां समवेत झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या…

🛑डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प हा जिल्ह्यातील तरुणांना काम देणारा प्रकल्प आहे.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. डॉ.बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प यांच्यावतीने होत असलेल्या कोकण सिंधू मल्टीफ्रुट क्लस्टर फाउंडेशनच्या उभारणीच्या कामाचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री…

🛑खावटी कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. २०१७ च्या यादितील तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवी या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन लक्ष वेधले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातिक व आंबा व काजू पीक…

🛑 राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचरांचा सन्मान.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. 51 वे राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी येथे झाले. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळा कर्मचार्‍यांचा राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघातर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान…

🛑साक्षी रामदुरकर हिची राष्ट्रीय स्तरावर सलग दुस-या वर्षी चौदा वर्षे वयोगटात निवड..

✍🏼लोकसंवाद/- सावंतवाडी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा कॅरम असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विदयमाने वसमत, हिंगोली येथे शालेय राज्यस्तरीय…

🛑कलमठ-बिडयेवाडी येथे माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कलमठ-बिडयेवाडी ओम साई देवस्थान कमिटी यांच्यावतीने माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यानी रक्तदान केले. समाजात…

🛑माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण…

🛑डॉ. अमेय देसाई यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा करिता भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक पदी निवड..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. देशात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनांना बळकटीकरण देण्याला वेग आलेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया टूडे सर्वेक्षणानुसार पुन्हा एकदा भारतात मोदीपर्व येण्याचे संकेत…

You cannot copy content of this page