Category: स्थळ

🛑श्री. दत्त जयंती शुभेच्छा💐 माणगाव दत्तमंदिर विश्वस्त मंडळ माणगाव.

🛑श्री. दत्त जयंती शुभेच्छा🌹💐 माणगाव दत्तमंदिर विश्वस्त मंडळ माणगाव. *🙏🌷श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र माणगाव नगरीत श्री. दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..!!🌷🙏*…

🛑तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृती मध्ये गौरव नाईक यांचे यश.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन अंतर्गत दि. १२ व १३ डिसेंबर रोजी नेरूर हायस्कूल नेरूर, तालुका कुडाळ येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जि. प. प्राथमिक शाळा…

🛑आंगणेवाडीतील श्री.भराडी देवी वार्षिक जत्रोत्सव 22 फेब्रुवारीला..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. आज देवीला कौल लावल्यानंतर तिच्या हुकुमानुसार जत्रोत्सवाची…

🛑आमदार नितेश राणे यांच्या मागणी वरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला वैभववाडी आणि सावंतवाडी मिळाला थांबा..

▪️०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा दररोज धावणाऱ्या गाडीला थांबा मिळाल्याने जनतेत समजाधन.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे…

🛑 खारेपाटण येथे मोटरसायकल व कंटेनर मध्ये धडक होऊन दोघेजण जागीच ठार..

✍🏼लोकसंवाद /- खारेपाटण. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर काल रात्री ८.४० च्या दरम्यान मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार…

🛑आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र…

🛑कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यावर कारवाई करावी.;आमदार निलेश राणे..

▪️आमदार निलेश राणे यांचे कुडाळ पोलिस निरीक्षक यांना पत्र.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवरह लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी कुडाळ – मालवण चे आमदार निलेश…

🛑जिल्ह्यात भाजपाचे तीन लाख सदस्य करणार.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या भाजप पक्षाचे सध्या देशव्यापी…

🛑देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदी भाजपाची वर्णी.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणुक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने बाजी मारली असून बांधकाम समिती सभापती पदी गटनेते…

🛑तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मठ नं १ शाळेचे यश..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. ५२ व्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ६ वी ते ८ वी प्राथमिक गटातील विज्ञान प्रतिकृती मध्ये कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम…

You cannot copy content of this page