Category: स्थळ

🛑कुडाळ येथे मित्राच्या लग्नाला जातो असे सांगून निघालेल्या युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस राऊळवाडी येथील रहिवासी गुरुदास रविद्र तिरोडकर (वय३१) याचा गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा – वेळागर सुरुची बाग येथे मृतदेह आढळून आला.याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस…

🛑हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक दरम्यात असलेला महावीतरणाचा विद्युत पोल हटवा बांधकाम विभागाकडे नगरसेवकांची मागणी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केल्या नंतर महावितरण चे विद्युत पोल तसेच ठेवण्यात आले आहेत त्यामुळे…

🛑सौ.श्वेता कोरगावकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घेतली भेट.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. भाजपच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे व भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची नागपूर येथे भेट घेत शुभेच्छा दिल्यात. यावेळी सिंधुदुर्ग…

🛑जिल्हा भाजपा कडून कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे 22रोजी भव्य दिव्य स्वागत व नागरी सत्कार.;प्रभाकर सावंत,मनिष दळवी.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कणकवली विधानसभेचे आमदार नितेशजी राणे यांनी मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात…

🛑एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग मध्ये ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्स वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मराठवाड्यातील बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कोयता कामगारांना सामाजिक जाणिवेतून एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई…

🛑सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या…

🛑कुडाळमध्ये 22 डिसेंबरला शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा आणि सामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.त्यामुळे अशा लोकांना शासकीय योजनांची आणि सेवांची माहिती मिळावी यासाठी कुडाळ मध्ये रविवारी 22 डिसेंबरला शासकीय…

🛑महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता.;आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. घरात अनाधिकारे प्रवेश करून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी साबाजी अर्जुन नेरूरकर रा.नेरूर याची कुडाळ येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पी.आर.ढोरे यांनी…

🛑सावंतवाडी खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदीचा शुभारंभ,शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करुन शासकीय फायदे घ्यावेत.; प्रमोद गावडे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. भात हमीभावाने खरेदी करताना ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका शासनाने केली आहे. त्याचा फायदा…

🛑सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन.;सीताराम गावडे.

▪️आगावू नाव नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील वधुवरांसाठी लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,तरी…

You cannot copy content of this page