Category: स्थळ

🛑मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले.;भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता येथील भाजप कार्यालयात वेंगुर्ले…

🛑मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला लागली आग..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आगल्याची घटना घडली. किनाऱ्यावरील वाऱ्याने ही आग आणखी भडकल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण…

🛑अखेर मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली सूरू असलेले सरपंच सेवा संघटनेचे उपोषण मागे.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. हत्ती पकड मोहीम राबवा व योग्य प्रतिबंधक उपाययोजना करा यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली उपोषण शुक्रवार दि- ०७ मार्च पासून सुरू…

🛑श्री.भावईमंदिरात तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भावई मंदिर रांगना तुळसुली येथे ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन श्री भावई देवीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मा दत्ता सामंतसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख याचे…

🛑चेंदवण पडोशी शाळेच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यात गावातील महिलांचा सन्मान अनोखा स्तुत्य उपक्रम.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण पडोशी शाळेच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यात गावातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला या अनोख्या स्तुत्य उपक्रमाने सर्वच भारावले.तर भव्य बालदशावतार नाट्य स्पर्धेच्या दुस-या दिवशी शारदा…

🛑मातोंड गावात गंडाचिवाडी येथे चोरी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावात गंडाचिवाडी येथे अपूर्वा अरविंद वाटवे यांच्या घरी चोरी झाली आहे. यामध्ये घरातील सामान, देवघरातील देवाचे सामान व देवाची गणपतीची चांदीची मूर्ती, बाथरूम मधील…

🛑मुलं होण्यासाठी रत्नागिरीतील ५ वर्षीय चिमुरडीचा नरबळी.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी शहरातील समुद्र किनाऱ्या लगतच्या एका गावातील असलेल्या व सध्या फोंडा येथून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. कसलये-तिस्क…

🛑जगातीक महिला दिनी 62 रुग्णांची मोफत तपासणी.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला येथील धन्वंतरी आयुर्वेद होमिओपॅथीक क्लिनिक येथे धन्वंतरी क्लिनिक, जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर, कुडाळ…

🛑वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील धोकादायक व्हाळी मुळे मडकईकर कुटुंबाच्या बाथरुमची भिंत कोसळली..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील परुळेकर दत्त मंदिराला लागुन असलेली व्हाळी मोडकळीस आल्यामुळे ती नवीन बांधावी अशी मागणी तिकडील नागरिक गेली दोन – तीन वर्षे सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे करत…

🛑सावंतवाडी शहरातील एका बँकेत कर्मचाऱ्यानेच केला लाखो रुपयाचा अपहार..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील एका बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने ग्राहकांचे एफडी बंद करून तब्बल 6 लाख 24 हजार रूपयाचा अपहार केला आहे.या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा…

You cannot copy content of this page