‘दबंगांचा’ दलित कुटुंबावर गोळीबार; एक ठार, चौघे जखमी
उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमध्ये काही मग्रूर लोकांनी शेतीवर कब्जा केल्याप्रकरणावरील वादानंतर एका दलित कुटुंबाला आपले लक्ष्य केले आहे. या वादात गोळी मारून एका युवकाची हत्या करण्यात आली, तर इतर दोघे जखमी…
