Category: स्थळ

देवली ग्रामपंचायत विस्तारीकरण कामाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन..

मालवण /- मालवण तालुक्यातील देवली ग्रामपंचायत विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यासाठी जनसुविधा विशेष अनुदान अंतर्गत ४ लाख ३८ हजार रु निधी…

आरवली ग्रा.पं.नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच – सदस्यांचा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते सत्कार..

वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुरस्कृत आरवली विकास परिवर्तन पॅनेल पुर्ण बहुमताने विजयी होऊन एक इतिहास घडवून पक्षाची ताकद महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला दाखवून देत शिवसेनेकडून खेचून आणली.तसेच…

वजराट येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २३० जणांची तपासणी..

वेंगुर्ला /- तालुक्यातील वजराट ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली यांच्या संयुक्त विद्यमाने वजराट उपकेंद्र यांच्या सहकार्याने ग्रा.प.वजराट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.या शिबिरात वजराट कार्यक्षेत्रातील एकूण २३०…

वेताळ प्रतिष्ठानचे विविध उपक्रम प्रेरणादायी.;सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळस गेली कित्येक वर्षे सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून जिल्ह्यात असलेल्या विविध संस्थांमध्ये वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळसचे नाव अग्रक्रमाने…

सिंधुदुर्ग येथील युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाइन शौर्य जागृती व्याख्यान’ संपन्न..

सिंधुदुर्ग/ – रामराज्या प्रमाणे आदर्श अशा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, हिंदु युवक-युवतीमधील शौर्य जागृत करणे, जीवनातील साधनेचे महत्व आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी सिंधुदुर्ग येथील युवा…

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन..

सिंधुदुर्ग /- पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री श्री. संजय राठोड हे जबाबदार आहेत. यांनी आपल्या तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देणेबाबत,यावा. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.…

दोडामार्ग तालुका भाजपा कार्यकारिणी जाहीर..

कुडाळ /- भारतीय जनता पार्टी दोडामार्गच्या बैठकीत भाजपा दोडामार्गची तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली अशी माहिती मंडळ अध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिली असून यावेळी ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी विजयकुमार…

वेताळ प्रतिष्ठानचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आदर्शवत : सरपंच शंकर घारे

वेंगुर्ला/- वेताळ प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आपले योगदान देत असून आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमातून अनेकांना व्यासपीठ देत असते. यावेळी गावात प्रथमच दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन…

वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री कांबळी यांचा राजीनामा ६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्याकडे देण्यात आला.मात्र जि. प.अध्यक्ष समिधा नाईक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे.;अतुल काळसेकर

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा…

You cannot copy content of this page