Category: स्थळ

कुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित..

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती.. कुडाळ /- कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के.…

किराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, सर्व खाद्य पदार्थाचे…

ग्रामसनियंत्रण समितीची सुरक्षा वाऱ्यावर!; सरपंच सौ. उमदी परब

मसुरे /- कोरोनाची दुसरी लाट राज्य भरात थैमान घालत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा रुग्ण वाढ झपाट्याने होत आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा कोरोना नियंत्रणासाठी गावातील ग्राम सनियंत्रण समितीवर जबाबदारी टाकली आहे.…

सिंधुदुर्गात आज 284 कोरोना बाधित सापडले तर ०७ जणांचा मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान जिल्ह्यात…

कोळंबी प्रकल्पाविरोधात जन आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला इशारा..

आचरा पारवाडी प्रकल्प विरोधी समितीच्या बैठकीत घेतला निर्णय.. आचरा /- आचरा पारवाडी हद्दीत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे आचरा पारवाडी, डोंगरेवाडीच्या वस्तीला मोठा फटका बसत असून शेती, विहिरीचे पाणी दुषित होत…

आचरयातही विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड टेस्टचा दट्टा.;टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह

आचरा /- संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणारयांना आळा बसण्यासाठी आचरा पोलीसांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने आचरा तिठ्यावर रॅपिड टेस्ट सुरू केल्याने अवास्तव फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह मिळाल्याची माहिती…

रामदास कांबळी यांचे दुःखद निधन..

आचरा /- आचरा हिर्लेवाडी येथील रहिवासी आणि शिवसेनेचे जुने कार्यकर्ते रामदास श्रीधर कांबळी वय ५५ यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली ,जावयी एक भाऊ, दोनबहिणी असा…

वैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील कोरोनाग्रस्त दिगशी भागात जिल्हाधिकाऱ्यांची भेट..

पोलीस प्रशासनाने केला बंदोबस्त टाईट, गावात केली टेस्ट करण्यासाठी जनजागृती.. सिंधुदुर्ग / – जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील दिगशी भागात कोरोना रुग्नांची संख्या झपट्टाने वाढत आहे. आज सोमवारी या ठिकाणी…

आचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले..

आचरा /- आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली कासव मित्रांनी समुद्रात सोडले. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर..

कणकवली /- सरकारला इशारा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर आजचा एकदिवसीय संप सुरू ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अनेक वर्षापासून वेतनाचा व इतर प्रश्न प्रलंबीत आहेत या साठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन…

You cannot copy content of this page