आचरा /-
आचरा हिर्लेवाडी येथील रहिवासी आणि शिवसेनेचे जुने कार्यकर्ते रामदास श्रीधर कांबळी वय ५५ यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली ,जावयी एक भाऊ, दोनबहिणी असा परिवार आहे.विद्यमान ग्रामपंचायत सदस्या श्रीमती रेश्मा कांबळी यांचे ते पती होत.