‘अर्थ डे ‘ लघुपटातून वसुंधरा संरक्षण संदेश!
मसुरे /- वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा दिवस वसुंधरेचं संरक्षण व्हावं आणि जनजागृती व्हावी ह्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस…
