Category: स्थळ

कुडाळमध्ये कोविडसाठी अत्यावश्यक सोयी सुविधांयुक्त नवीन १० बेड उपलब्ध जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील इंगेट्राऊट (इंगेश) रुग्णालय येथे डॉ. जी.टी. राणे यांनी कोविड सेंटर सुरू केले असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवकरात लवकर एसडीआरएफ निधी द्यावा.;आ. वैभव नाईक यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे.…

कुडाळ तालुक्यात गुरुवारी 29कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ कुडाळ तालुक्यात गुरुवारी 29 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांतओरोस 1 ,वालालवल 1, गुढीपुर 2गोंधीयाळ 2 ,वेताळ बांबर्डे 2 , नेरूर 1,पडवे 1 ,नेरूर 1 , कुडाळ 4 ,कसाल 2…

जिल्हा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यासाठी “लॉकडाऊन” चे तंतोतंत पालन करणे काळाची गरज.;मनसेचे प्रसाद गावडे यांचे आवाहन..

आरोग्य कर्मचारी प्रचंड तणावाखाली.. आता जनतेनेच शासन आदेश व सूचनांचे कटाक्षाने पालन करून पुढील आठ दिवस घराबाहेर पडणे टाळावे… कुडाळ /-राज्यासह जिल्ह्यातही कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती अतिशय गंभीर निर्माण झालेली…

सर्व प्राथमिक शिक्षकांना कोव्हिड प्रतिबंधात्मक लस द्या : अखिल वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी..

वेंगुर्ला /- कोव्हीड १९ प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग व राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील प्राथमिक शिक्षक…

अणसुर – देऊळवाडी येथे भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण

वेंगुर्ला /- भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायत हद्दीत देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आला.अणसुर मधील काल बुधवारी एका व्यक्तीचे कोरोनाने…

वेंगुर्ला तालुक्यात नव्याने २३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत दिवसागणिक वाढ होत असून नव्याने २३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिलीय.यामध्ये शहरी भागात ११…

सिंधुदुर्गात आज१५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू,तर नवे 237 कोरोना बाधित रुग्ण 2 हजार 889सक्रिय रुग्ण .;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ६१९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान १५ व्यक्तींचा कोरोनामुळे…

अखेर सिंधुदुर्गचे तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण निलंबित…

सिंधुदुर्गनगरी /- सहकारी कंत्राटी महीला कर्मचारीकेचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवून जिल्ह्याचे तत्कालीन शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांना आज निलंबित करण्यात आले. ही कारवाई आज करण्यात आली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा…

सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन.. सावंतवाडी /- सावंतवाडी येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसा. लि. या पतसंस्थेची कार्यालयीन वेळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आली आहे.दरम्यान उद्यापासून ३० एप्रिल पर्यंत ही…

You cannot copy content of this page