वेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू..

वेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर निलगडेवाडी येथील येथील एका पुरुषाचा( वय ७३ वर्षे) काल बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे कोव्हिड (कोरोना) ने मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..