कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे, शिवसेना नगरसेवक गणेश भोगटे यांच्यात शाब्दिक-चकमक प्रकरण गेलं कुडाळ पोलिसात..

कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे, शिवसेना नगरसेवक गणेश भोगटे यांच्यात शाब्दिक-चकमक प्रकरण गेलं कुडाळ पोलिसात..

कुडाळ /-

आज नगरसेवक गणेश भोगटे आणि कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्यात टोकाचे वाद आज कुडाळ नगरपंचायत कार्यलयात झाला.दोघांची जोरदार खडजंगी,शाब्दिक चकमक झाली. अखेर प्रकरण हे प्रकरण हातघाईवर आल्याने दोन्ही बाजूकडून पोलीसात धाव घेत कुडाळ पोलीस स्थानक गाठले. कुडाळ पोलीस ठाण्यात सर्व पक्षीय कार्यकर्ते गोळा झाले. नगराध्यक्ष ओंकार तेली, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, संजय भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, सुनील भोगटे, नगरसेवक सुनील बांदेकर यांच्यासह कार्यकर्ते पोलीस स्थानकाच्या आवारात दाखल जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी कुडाळ पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.

अभिप्राय द्या..