Category: मुंबई

चुलत भावाची केली हत्या, आरोपींनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

दोन दिवसांपूर्वी उरणच्या दिघोडे रानसई रस्त्याजवळ मृतदेह सापडला होता. सुरेश भोईर असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते वाशी गावातील रहिवासी होते. त्यांची हत्या चुलत भावानेच केल्याची माहिती समोर आली आहे.…

जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी धावणार मुंबईची लाईफलाईन!

मुंबईतल्या लोकल ट्रेन्स जानेवारी २०२१ मध्ये सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी जाहीर केलं आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यसरकार मुंबई लोकल…

खारघरमध्ये डोक्यात कुकर घालून बारबालेची हत्या! फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीला अटक!

कुकरच्या भांड्याने डोक्यात घाव घालून एका बारबालेची हत्या केल्याची खळबळजनक घटना खारघर सेक्टर १० येथे घडली आहे. रजिया उर्फ प्रिया (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खारघर पोलीस…

‘आश्रम’ पुन्हा वादच्या भोवऱ्यात, बाबा निरालासह निर्मात्याला कोर्टाची नोटीस

एमएक्स प्लेअर (MX Player)वरील वेबसीरिज ‘आश्रम’मध्ये मुख्य भूमिकेत असलेला बॉबी देओल आणि निर्मिता प्रकाश झा या दोघांना जोधपुर कोर्टाने नोटीस बजावली आहे. याबाबतची सुनावणी ११ जानेवारी होणार आहे. प्रकाश झाची…

केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पहाता अतिवृष्टीच्या मदतीसाठी दोन हजार 211 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर

मूंबई /- परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री…

मेकअप आर्टिस्टला पाठवले अश्लील मेसेज; तरुणाला केली अटक

मेकअप आर्टिस्टला पाठवले अश्लील मेसेज; तरुणाला केली अटक मेकअप आर्टिस्टला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या युवकाला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी चार महिन्यांनी अटक केली आहे. आरोपी युवक हा एका कारच्या शोरूममध्ये काम करत…

प्रेयसीला खुश करण्यासाठी चित्रपट लेखकाचा ‘गोलमाल’, तुरुंगात रवानगी

आरोपी शुभम शाहूने बल्क मेसेज सुविधांचा वापर करत ट्रॅव्हल कंपनी, सोनाराला गंडवले मुंबई : लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या तरुणाला ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ झाली. प्रेयसीला खुश करण्यासाठी तरुणाने विमानाची तिकीटं, फाईव्ह…

शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी, जाणून घ्या

आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार केलं आहे. मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी या कायद्याची मदत…

मुंबईतील धक्कादायक घटना, बॉलिवूड अभिनेत्रीला व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून

  मुंबईत एका अज्ञात व्यक्तीकडून बॉलिवूड अभिनेत्रीला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्रीने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशिक्षणही देणाऱ्या या ३२…

लालबाग सिलिंडर स्फोट: मृतांची संख्या ६वर, ७ जण चिंताजनक

लालबाग सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील आतापर्यंत तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला लालबाग, साराभाई इमारतीत गॅस सिलिंडर दुर्घटनेतील आणखीन एक गंभीर जखमी विनायक शिंदे (५७) यांचे उपचारादरम्यान केईएम रूग्णालयात निधन झाले. त्यामुळे…

You cannot copy content of this page