संजू परब यांनी महाराजांचे संस्कार कधी विसरले नाहीत.;माजी खा.निलेश राणे यांचे सावंतवाडीत गौरवोद्गार
सावंतवाडी /- संजू परब यांना मी ते नगराध्यक्ष नव्हते तेव्हापासून ओळखतोय.मात्र, नगराध्यक्ष झाल्यानंतर इतक्या कमी वेळात त्यांना प्रशासन समजलं,प्रशासनावर पकड जमवली, शहरात कोट्यवधींची कामे केली. त्यामुळे मला त्यांच्या कामाबद्दल मला…
