व्हॉट्सअॅप अजून नवीन ‘हे’ नवे पाच फिचर्स आणण्याची तयारीत..
ब्युरो न्यूज /- लोकप्रिय मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच 5 नवे फिचर्स आणणार आहेत. यामुळे कॉलिंग आणि चॅटिंगमध्ये नवे बदल दिसतील. कम्युनिटीज फिचर व्हॉट्सअॅप कम्युनिटीजसह, अॅडमीन नवीन ग्रुप तयार करू शकतील…
