Author: Loksanvad News

बाबा मला वाचवा आम.नितेश राणेंच्या “म्याव म्याव” चा शिवसैनिकांनी घेतला बदला..

कणकवली /- विधानभवनात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दाखल होत असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी…

हडी जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मसुरे /- हडी गावातील जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडून नेहमीच प्रयत्न असतात. जेष्ठ ग्रामस्थांनी वय वाढत असलं तरी मनाने नेहमी तरुण रहावे. हडी जेष्ठ नागरिक संघाचे सर्व उपक्रम अनुकरणीय…

कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दिले निवेदन देत,नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेना आक्रमक.

कणकवली /- शिवसेना नेते सतीश सावंत यांचे जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परबवरील हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजपा आमदार नितेश राणेंना अटक करावी, यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून आ. वैभव नाईक, संदेश…

विलास रेडकर यास व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

सिंधुदुर्ग /- रेडी हुडावाडी येथे रहाणारे श्री. विलास रेडकर व त्यांची पत्नी सौ. वैशाली यांना ऑलविन फर्नांडीस, फैलिक्स फर्नांडीस, सुधीर कोंडये, दिनेश माजगावकर यांनी मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिली…

सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटला,संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार काय आहे प्रकरण?

सिधुदूर्ग /- कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे.👉खुद्द नितेश राणेंचे वडिल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच ही शक्यता व्यक्त केली आहे. या…

अटकसत्र थांबवा अन्यथा मोर्चा काढू.;केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा इशारा.

कुडाळ /- सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण व दडपशाही सुरू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र तत्काळ थांबवावे. पोलिसांनी सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करू नये.भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या…

नितेश राणेंसमर्थक सचिन सातपुते यास अटक.;सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक प्रचारात झाला होता हल्ला..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला…

शेतक-यांची जिल्हा बॅंकेचा सांभाळ सहकारमहर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या नंतर सतिश सावंत करु शकतात.;अतुल बंगे

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक ही या जिल्ह्य़ातील शेतक-यांची हक्काची बॅंक असुन ही बॅक सांभाळण्याची जबाबदारी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या नंतर सहकारातील अनुभवी म्हणून जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मनोहर मनसंतोष गड संवर्धन मोहीम क्रमांक ८ गडावरील जाणाऱ्या वाटेवर बाक बसविणे उपक्रम पुर्ण..

कुडाळ /- गेल्या वर्षभरापासून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाची नियोजित असणारी मोहीम म्हणजेच मनोहर मनसंतोष गडावर जाणाऱ्या वाटेवर बाक बसविणे आज दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाली. मे मध्ये…

आमदार दीपक केसरकरांना धमकीचा फोन केसरकरांनी स्वत: दिली माहिती.

सावंतवाडी /- चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाल्यानंतर मला एका समर्थका कडून धमकीचा फोन आला होता. तो नंबर माझ्याकडे असून अद्याप पर्यंत पोलिसांत याची तक्रार दिली नाही, पण फोन वरून आणखी…

You cannot copy content of this page