You are currently viewing व्हॉट्सअ‍ॅप अजून नवीन ‘हे’ नवे पाच फिचर्स आणण्याची तयारीत..

व्हॉट्सअ‍ॅप अजून नवीन ‘हे’ नवे पाच फिचर्स आणण्याची तयारीत..

ब्युरो न्यूज /-

लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप लवकरच 5 नवे फिचर्स आणणार आहेत. यामुळे कॉलिंग आणि चॅटिंगमध्ये नवे बदल दिसतील.

कम्युनिटीज फिचर

व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटीजसह, अ‍ॅडमीन नवीन ग्रुप तयार करू शकतील आणि सदस्यांना ग्रुपमध्ये जोडू शकतील.

ग्रुप अ‍ॅडमिन कंट्रोल्स

याच्या मदतीने अ‍ॅडमिन ग्रुपमधील इतर सदस्यांचे मेसेजही डिलीट करू शकतील. यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या कंटेंटवर नियंत्रण ठेवणे अ‍ॅडमिनला सोपे होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स

WABetaInfo नुसार, कंपनी लवकरच याबाबत अपडेट जारी करू शकते. हे कॉलिंग इंटरफेस बदलेल. यामुळे अधिक आधुनिक आणि कॉम्पॅक्ट दिसेल.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि कॉलसाठी नवीन इंडिकेटर

यामुळे वापरकर्त्यांना माहिती मिळत राहील. कम्युनिकेशन एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. बीटा व्हर्जनसाठी हे फिचर प्रथम रिलीज केले जाईल.

क्विक रिप्लाय शॉर्टकट

हा पर्याय व्हॉट्सअ‍ॅप बिझनेससाठी अ‍ॅड करू शकते. यामुळे युजर्स ग्राहकांना जलद रिप्लाय करू शकतील.

अभिप्राय द्या..