Author: Loksanvad News

कुडाळ नगरपंचायत व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे आरोग्य शिबिर संपन्न.

कुडाळ /- आज दि. 8 मार्च रोजी कुडाळ नगरपंचायत व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरास ग्रामस्थांचा चांगल्यापैकी…

आमदार-केसरकरांनी दिला कबबुलबुल गणवेश
महिलादिनी सरपंच जानवी परबांच्या उपस्थितीत वाटप

वेंगुर्ला /- आज दि.८ मार्च महिलादिनाचे औचित्य साधून माजी राज्यवित्तमंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकरांनी जि.प.प्रा. शाळेला दिलेला कबबुलबुल गणवेश तो मातोंड सरपंच जानवी परब यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला. यावेळी…

शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदे आधी छापेमारी.

आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड!छाप्याचे कनेक्शन थेट यशवंत जाधवांशी मुंबई /- शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आज सकाळपासून तपास यंत्रणांने धाडसत्र सुरु केलंय.शिर्डी देवस्थान ट्रस्टचे सदस्य राहुल कनाल…

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

मुंबई /- संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या आणि ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारं एसटी महामंडळाचं एक गोपनीय पत्रं उघड झालं आहे.त्यामुळं एकच खळबळ…

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?व्हायरल पत्रावर एसटी महामंडाळाने म्हटले.

मुंबई /- एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल,झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.या पत्रावर एसटी महामंडळाने या पत्राबाबत खुलासा केला असून…

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका नकोत अन्यता आंदोलन करू.;सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाचा इशारा..

सिंधुदुर्गनगरी /- ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, प्रथम ओबीसी आरक्षण जाहीर करावे व नंतरच निवडणुका घ्यावात अन्यथा आंदोलन उभे करु असा इशारा सोमवारी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघाने…

पेट्रोल दरवाढीचा भडका आज होणार ? की,उद्या होणार.? पेट्रोलच्या किमतीत १ लिटर मागे १० ते १५ रुपयाची वाढ होण्याची शक्यता.

नवी दिल्ली /- उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे.त्यामुळे आता आपला तोटा भरून काढण्यासाठी तेल उत्पादक कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करणार हे स्पष्ट झालंय. ही दरवाढ आज…

जि.प.च्या वॉटर प्युरीफायर घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी.;राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची एसपी आणि जि. प. सीईओं कडे मागणी.

सिंधुदुर्ग /- वॉटर प्युरीफायर प्रकरणाची तपासणी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक…

रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला,रेडी पोर्ट कडून शवपेटी प्रदान

वेंगुर्ला /– रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला गेले काही वर्ष शवपेटीची मागणी होत होती.ती माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा जि. प. सदस्‍य तथा रूग्‍ण कल्‍याण समिती अध्‍यक्ष प्रितेश राऊळ यांच्‍या…

आरवली येथे १६ व २६ मार्च रोजी मोफत मधुमेह चिकित्सा शिबीर

वेंगुर्ला /- श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व आनंद सेवा प्रतिष्ठान आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च व २६ मार्च रोजी श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह येथे मोफत मधुमेह चिकित्सा…

You missed

You cannot copy content of this page