Author: Loksanvad News

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे इको गाडीला अपघात दोन जखमी..

कणकवली /- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे श्री तोरसकर हॉटेल च्या समोर ईको चार चाकी गाडीचा टायर फुटून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी तीन पलटी खाऊन झालेल्या अपघातात…

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना जि.प. सदस्यांचे ठिय्या आंदोलन.

सिंधुदुर्गनगरी /- विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आज शिवसेना जि.प. सदस्य गटनेते नागेंद्र परब यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जि. प.विरोधात उपोषण करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रमुख…

आडेली ग्रामपंचायतच्या वतीने दलित वस्ती सुधारणा अंतर्गत मंजूर निधीतून घर तेथे नळ कनेक्शन योजनेतून ४३ नळकनेक्शन देण्यात आली.

वेंगुर्ला /- आडेली आंबेडकरनगर या वाडीच्या विकासासाठी शासन दरबारी लागेल ती मदत तसेच अपूर्ण राहिलेली कामे यांचा त्वरित पाठपुरावा करून ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन समाज कल्याण सभापती अंकुश जाधव…

आजची स्त्री ही शिक्षित आहे तिने आता प्रशिक्षित बनले पाहिजे.;एम के गावडे यांचे महिलांना मार्गदर्शन.

वेंगुर्ला /- आजची स्त्री ही शिक्षित आहे, तिने आता प्रशिक्षित बनले पाहिजे.शासनाच्या अनेक योजना आज महिलांसाठी उपलब्ध आहेत,त्याचा फायदा घेतला पाहिजे.काथ्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मितीचे मोठे दालन खुले आहे,त्या…

मठ गावात अशीही सामाजिक बांधिलकी.;गरीब रुग्णास मदत.

वेंगुर्ला / – वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील एका क्रिकेट स्पर्धा आयोजकांनी व विजेत्या व उपविजेत्या संघानी काही रक्कम त्याच गावातील एका गरीब रुग्णास देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.मठ…

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने शरीरसौष्ठवपटू अंकित चा सत्कार.

वेंगुर्ला /- डिपार्टमेंट ऑफ स्पोटर्स अँड फीजीकल एज्युकेशन मुंबई विद्यापीठ आयोजित सि.के.टी.काॅलेज , पनवेल येथे झालेल्या आंतर विद्यापीठ बेस्ट फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचा बी.पी.एड. प्रथम वर्षाचा विद्यार्थी…

महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा खजिनदार सौ संजना हळदिवे यांचा शाल व श्रीफळ देऊन केला सन्मान

कणकवली /- सारे” गृह ” जीचे “ऋणी” असते, अशी ती गृहिणी! आज खरे तर अशाच सर्व गृहिणींचा जागतिक दिवस आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन…

कुडाळ पंचायत समिती सभापती नुतन आईर यांनी प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांना येणा-या अडचणीबाबत वेधले प्रकल्प अधिकाऱ्यांचे लक्ष !

सिंधुदुर्गनगरी /- कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नुतन आईर यांनी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक,अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रधानमंत्री आवास घरकुल लाभार्थी यांना येणा-या जागेबाबतच्या अडचणीबाबत आज निवेदन देत मागणी केली आहे.प्रधानमंत्री…

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुळदे येथे गोडया पाण्यातील मत्स्यपालन यावर ५ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे येथील गोडया पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्पात विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्ताने नुकताच शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन या विषयावरील ५ दिवसांचा प्रशिक्षण…

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा.

कुडाळ /- संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला विकास कक्ष आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना…

You missed

You cannot copy content of this page