You are currently viewing विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना जि.प. सदस्यांचे ठिय्या आंदोलन.

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेना जि.प. सदस्यांचे ठिय्या आंदोलन.

सिंधुदुर्गनगरी /- विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिवसेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आज शिवसेना जि.प. सदस्य गटनेते नागेंद्र परब यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जि. प.विरोधात उपोषण करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संजय पडते. रोहिणी गावडे, राजन मुळीक, वर्षा कुडाळकर, राजू कविटकर, अनुप्रीती खोचरे, अमरसेन सावंत, स्वरूपा विखाळे, राजलक्ष्मी डीचवलकर, वर्षा पवार, हरी खोबरेकर, नितीन शिरोडकर, प्रदीप नारकर, उपस्थितीत पदाधिका-यां समवेत उपोषण छेडण्यात आले.

अभिप्राय द्या..