बेरोजगार खेळाडुंची क्रीडा संकुलावर हंगामी “क्रीडा प्रशिक्षक”म्हणून नियुक्ती करावी:- शिवदत्त ढवळे
कणकवली /- महाराष्ट्रातील सर्व क्रीडा संकुलां मध्ये”खेळ व क्रीडा”मध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीयआंतर विद्यापीठ राज्य” पातळीवर वरीष्ठ तसेच ज्युनियर वयोगटातील सर्व मान्यता प्राप्त खेळातील”पदवीधर युवा बेरोजगार खेळाडु” वर्गांची “सर्व क्रीडा संकुलावरती हंगामी…
