Author: Loksanvad News

व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला.

व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला व्होडाफोन कंपनीनं भारताविरोधातला 22,000 कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. भारत सरकारनं व्होडाफोनवर लागू केलेलं करदायित्व हे भारत व नेदरलँड यांच्यातील गुंतवणूक कराराचा…

वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा झूम अँपव्दारे कशी संपन्न झाली वाचा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा झूम अँपव्दारे संपन्न झाली.यावेळी १०० टक्के सदस्यांनी सभेत सहभाग घेतला.सदर सभेस सभापती अनुश्री कांबळी,उपसभापती सिध्देश परब,सदस्य यशवंत परब,साक्षी कुबल,प्रणाली बंगे,गौरवी मडवळ,सुनिल मोरजकर,स्मिता दामले,शामसुंदर…

जळगावात स्वर्गिय किसन नाले यांच्या स्मूतिप्रित्यर्थ 101 झाङांचे वूक्षारोपन

कोल्हापूर /- जन्मदात्या मातापित्यांप्रमाणेच वृक्ष सेवा करून वृक्ष संवर्धन करावे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू पी.पी. पाटील यांनी केले . जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष…

“Level6” – ‘को-वर्किंग स्पेस’ अभिनव संकल्पनेमुळे होणार पैशांचीही बचत;काय आहे जाणून घ्या..

कोल्हापूर/- कोरोनाव्हायरसचा परिणाम जगातील सर्व उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थांवर झाला आहे. छोट्या- मोठ्या उद्योग अन व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.बहुतांश कंपन्या त्यांच्या कार्यालयावर प्रचंड रक्कम खर्च करतात.पण आता कोरोना, लॉकडाऊन यामुळे…

जळगावचे अधिष्ठता ङाॅ. जयप्रकाश रामानंद यांचा रिद्धी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने सत्कार

कोल्हापूर /- जळगाव येथील शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठता ङाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार स्विकारल्यानंतर कोरोणा साथीच्या शंभर दिवसाच्या काळात शासकिय रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे.त्यानिमित्त येथील रिद्धी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने अध्यक्षा…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १९ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ०९ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ७८० रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १९ कोरोना बाधित रुग्ण…

वेंगुर्ले तालुक्यात आज नव्याने सापडले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण..

वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यात शनिवारी एकूण १६ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ले शहरात ४ व्यक्ती, जिल्ह्यातून…

पिंगुळीत भाजप पक्षाला धक्का;अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे झालेल्या या प्रवेशावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.माजी…

राजकीय फायद्यासाठी नितेश राणे शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय ?;आम.नाईक यांचा सवाल!

सिंधुदुर्ग /- गेले सात ते आठ महिने सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी करत आहेत.परंतु वस्तुस्थिती पाहता अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातुन बरे होऊन घरी गेलेत,…

जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा कोविड रुग्णालयाच्या ठिकाणी अद्ययावत ऑक्सिजन प्लांट ची उभारणी करण्यात येत आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी यासाठी ७२ लाख रु ची तरतूद केली आहे.ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर सुरू…

You cannot copy content of this page