सीईटीची परीक्षा देवून घरी परताना १९ वर्षीय तरुणीचे अपहरण.
सीईटीची परीक्षा देवून चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटात घडली आहे.…
