मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत देवगड तालुक्यातील ८ व वैभववाडी तालुक्यातील ४ रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता..
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने मान्यता.. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली माहिती कणकवली /- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सन २०११-२० या…
