Author: Loksanvad News

सभेचा नोटीस अजेंडा स्वीकारणार नाही.;पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर आक्रमक..

मालवण /- सभा ऑफलाईन स्वरूपात सभागृहातच झाली पाहिजे. ऑनलाईन सभेचा अजेंडा आम्ही सदस्य स्वीकारणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समिती प्रशासनाने पाठवलेला ऑनलाईन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

आता व्हॉट्सअपवरून पैसे पाठवता येणार..

ब्युरो न्यूज /- व्हॉट्सअपच्या माध्यमातुन आता आपल्याला पैसेही पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया( NPCI) नं व्हॉट्सअपला यासाठीची परवानगी दिली आहे. या आधी गुगल पे, फोन पे आणि…

राष्ट्रवादी सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी उत्तम सरफदार यांची नियुक्ती..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग च्या सहकार सेल या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कुडाळ तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय श्री.उत्तम सरफदार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतरावजी पाटील यांच्या शिफारशीनुसार जिल्हा अध्यक्ष अमित सामंत…

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा अभियान सुरू..

लोकप्रतिनिधी, पक्ष यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून करण्यात आला अभिनव उपक्रम! कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही होणारे दुर्लक्ष, खड्डे बुजवण्यासंदर्भात असलेली राजकीय अनास्था बघून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ – मालवण…

धनत्रयोदशीला खरेदी करा या ५ वस्तू, शुभमुहूर्त जाणून घ्या.;

ब्युरो न्यूज /- हिंदू दिनदर्शिके प्रमाणे कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरस सण साजरा करतात. या दरम्यान गोत्रिरात्र उपवास सुरू होतात. या दिवशी खरेदी करणे,शुभ मानले जाते.या दिवशी 5 खास वस्तू विकत…

उभादांडा येथील युवकांच्या कार्याचे कौतुक..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले उभादांडा-बागायतवाडी रत्नाकर दत्ताराम केरकर प्लेटलेटस कमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना रक्ताची तातडीची गरज होती. याबाबत वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष संदेश निकम व सहकाऱ्यांनी व्हॉटसअॅपच्या माध्यमांतून रक्तदात्यांना…

मालवण पंचायत समिती आयोजित विद्यालय ॲप अंतर्गत मूल्यमापन परीक्षा संपन्न..

मालवण /- कोरोना काळातील माझे शिक्षण या विषयावर लहान आणि मोठ्या शालेय गटामध्ये निबंध स्पर्धा..मालवण पंचायत समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरलेल्या “विद्यालय ॲप” या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तिसरी ते…

कुडाळ तालुक्यात गुरुवारी एवढे कोरोना पोझिटिव्ही..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल गुरुवारी कुडाळ शहरात एक व ओरोस येथे १ असे एकूण २ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात ४६९ एवढे…

जेष्ठ समाजसेविका राष्ट्रीय आदर्श शिक्षिका श्रीमती मीराताई जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वेंगुर्लेत ७ नोव्हेंबरला

वेंगुर्ला /- सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेल्या ज्येष्ठ समाजसेविका थोर स्त्री समाज सुधारक व साहित्यिका मीराताई जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संस्था तसेच मीराताई जाधव…

You cannot copy content of this page