राष्ट्रवादी सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी उत्तम सरफदार यांची नियुक्ती..

राष्ट्रवादी सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी उत्तम सरफदार यांची नियुक्ती..

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग च्या सहकार सेल या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कुडाळ तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय श्री.उत्तम सरफदार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतरावजी पाटील यांच्या शिफारशीनुसार जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांनी पत्राद्वारे नियुक्ती केली आहे याप्रसंगी उपस्थित प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळसाहेब कनयाळकर युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल सुद्रिक जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष नजीर शेख पदवीधर जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेस्त्री अपंग सेल जिल्हाध्यक्ष संजय शिर्के युवती कार्याध्यक्ष संपदा तुळसकर वेंगुर्ला तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा सचिन पाटकर प्रांतिक सदस्य अविनाश चमणकर हमीद शेख शिराज शहा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..