कंटेनरच्या धक्क्याने वीज वाहिन्या जमीनदोस्त.
करूळ गावातील वीजपुरवठा दिवसभर खंडित. वैभववाडी: करूळ जामदारवाडी येथे मुख्य मार्गावरील वीज वाहिन्या कंटेनरच्या धक्क्याने तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र…
