Author: Loksanvad News

राजर्षी शाहू महाराजांच्या समाजकार्याचे हसन मुश्रीफ यांच्याकडून अनुकरण –

नीडसोशी मठाचे श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्याकडून गौरव कोल्हापूर राजघराण्यात जन्मूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलंसं केलं. लोकसेवेचे त्यांचेच अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत, असे गौरवोद्गार नीडसोशी मठाचे…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण

कुडाळ /– कुडाळ तालुक्यात आज रविवारी दिनाक २० डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार ०१ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये ओरोस मधील ०१ कोरोना…

मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत शमशुद्दीन शेख,यांनी वेधले तंत्र शिक्षण मंत्री,उदय सामंत यांचे लक्ष!

  मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत व शैक्षणिक वर्षे वाया गेल्याबाबत वालावल देऊळवाडी येथील शेख शमशुद्दीन युनुस यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग…

श्री.शामा घाटकर यांना संजय पडते मित्रमंडळाकडून कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत

कुडाळ येथील कॅन्सर आजाराने त्रस्त असलेल्या श्री.शामा घाटकर यांना संजय पडते मित्रमंडळाकडून कै.श्री देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ आज करण्यात आली 15 हजार रूपयाची तातडीची आर्थिक मदत.… केली आहे,श्री.शामा घाटकर कॅन्सर…

बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

कु.देवेंद्र संजय पडते (देवाज्ञा ९/१२/२०२०) शोकाकुल वडील:- संजय धोंडदेव पडते आई:- सौ.स्नेहल संजय पडते बहीण:- कु.भाग्यलक्ष्मी संजय पडते. आजी:- मंगला काका:-शांताराम,रामदास,किशोर भाऊ:- चेतन, दिनार यश, जय बहीणी:- नेहा, अक्षता, मिनल,…

पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन..

पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन झाले आहे.दैनिक तरुण भारतचे कागल तालुका प्रतिनिधी व गेली ३५ वर्षे काम करीत असलेले सहकारी मित्र आणि जेष्ठ पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन…

कोल्हापूरातील नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम..

कोल्हापूर /- राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त आज रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी महानगरपालिका नेहरूनगर विद्यालयात व शेजारी प्रभागात नेहरुनगर विद्यालय व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या…

आरवली, सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी..

वेंगुर्ला /- तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी होणार असून त्यासाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३…

कामावरून घरी परतत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू…

ठाणे: काम संपवून मोटरसायकलवरून घरी निघालेल्या ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई सतीश चव्हाण यांच्या मोटरसायकलला अन्य एका वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री भिवंडीतील…

You cannot copy content of this page