Author: Loksanvad News

नेरूर येथिल यश चव्हाण आणि साईल गवस यांचा रूपेश पावसकर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत दाखल झालेले,नेरूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात युवा वर्गाची मोठी फौज असलेले युवानेंते रुपेश पावसकर यांनी आपल्या समर्थकांचा व ईतर पक्षातील कार्यकत्यांचा शिवसेना पक्षात…

मणेरी येथे दोन मोटार कार यांचा झाला अपघात,सुदैवाने झाली नाही जीवित हानी..

दोडामार्ग /- मणेरी बाजारपेठ येथे मोठा अपघात घडला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर वाहनचालक आपल्या ताब्यातील गाडी सुसाट वेगाने सासोली येथून घेऊन येत असताना समोरून येत असलेल्या…

तीन गावांसाठी एकच लक्ष बहुतेक होणार ग्रामपंचायत हाच आपला पक्ष.;तीन ग्रामपंचायत साठी एकूण अर्ज ६७

दोडामार्ग /- यावेळची ग्रामपंचायत निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हे असून पक्षपातळीवर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात असल्यामुळे आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६२ उमेदवारी अर्ज तीन ग्रामपंचायत निवडणुका साठी आल्याची माहिती…

निवती ग्रामस्थांचे आज दुसऱ्यादिवशीही रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरू..

राष्ट्रवादीकाँग्रेसचे पदाधिकारी काका कुडाळकर व माजी सभापती सुनिल भोगटे यांची उपोषणस्थळी भेट.. कुडाळ /- निवती रस्त्याच्या प्रलंबित कामाला येत्या चार जानेवारीपर्यंत सुरुवात न केल्यास संबंधीत ठेकेदाराचा ठेका रद्द करावा त्याच्यावर…

सांगेली गावात भाजपला धक्का.;भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

सांगेली गावात भाजपला धक्काग्रामपंचायत सदस्य श्री दीपक सांगेलकर ,महेश सांगेलकर ,संतोष नार्वेकर ,आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी श्री सतीश सावंत रुपेश राऊळ अशोक दळवी मायकल डिसोझा मधखोल विभाग…

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगगुरूंची वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट

वेंगुर्लाकोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेस भेट दिली. यावेळी केंद्रात चालू असलेल्या कृषी माहिती व प्रशिक्षण इमारतीची, आंबा, काजू, रोपवाटिकेची पाहणी केली.तसेच रोपवाटिका…

ग्रा.पं.निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची संख्या दोन अंकी असेल तर ५ हजार तीन अंकी असेल तर १० हजार रुपये बक्षीस.;बाळा पावसकर

शिवसेनेवर टीका करणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी कुडाळ मालवण तालुक्यात होऊ घातलेल्या १५ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत १२८ जागांपैकी मनसे पक्षाने किती उमेदवार दिले आहेत याचे आत्मपरीक्षण करावे. जर हि संख्या दोन अंकी असेल…

कुडाळ बसस्थानकाचे परिवहनमंत्र्यांच्या हस्ते,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न

कुडाळ /- कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरातील बसस्थानक १९७१ साली बांधले असून त्याचे वेगळे महत्त्व आहे. या शहरात येणार प्रवासी हा ग्रामीण भागातील आहे. २०१७…

कुडाळ|त अमली पदार्थप्रकरणी कारवाई करणार पोलिस अधीक्षकांची ग्वाही; कुडाळमध्ये लोकप्रतिनिधींसोबत बैठक संपन्न..

कुडाळ /- अमली पदार्थ प्रकरणात अडकलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कुडाळवासीयांना दिली. येथील बाजारपेठेत गांजा विक्रीप्रकरणी दोघांना पकडल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे…

पावशीतील भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्या प्रणाली फोडके व सौ.सुषमा तवटे,यांच्यासह अनेक महिला राष्ट्रवादीत दाखल..

कुडाळ /- पावशी ग्रामपंचायतचे भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्य| प्रणाली फोडके व सौ.सुषमा तवटे यांच्यासह श्वेता कोंडके उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश जिल्हाध्यक्ष…

You cannot copy content of this page