Author: Loksanvad News

देवगड पोम्बुर्ले येथे आरोग्य तपासणी व मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप..

देवगड /- ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप हा कार्यक्रम देवगड येथील पोम्बुर्ले येथे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव समिती,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील ५ निर्धारित षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत मालवण संघ विजेता.;सावंतवाडी संघ उपविजेता ठरला..

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५वर्षांवरील टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी एकत्र येत प्रथम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांच्या ४५ वर्षांवरील टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या स्वतंत्र असोसिएशनची स्थापना आणि जिल्ह्याची एक जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन स्थापना…

कुडाळ तालुक्यातील गिरगाव-कुसगाव व वसोली ग्रामपंचायतींवर शिवसेनेची एक हाती सत्ता..

सर्व ७ पैकी ७ सदस्य विजयी.. कुडाळ /- कुडाळ तालुकयातील गिरगाव-कुसगाव व वसोली या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्व ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत.खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक…

कुडाळ तालुक्यातील कसाल येथे रिक्षा स्टॅण्ड फलकाचे अनावरण..

कुडाळ /- मुंबई-गोवा महामार्गावर गेली दोन वर्षे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे कसाल एसटी स्टँड समोर रिक्षा व्यवसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते , मात्र सर्विस रस्त्याची बाजूची काम पूर्ण…

बॅ नाथ पै पुण्यतिथीचे औचित्य साधून परमानंद अर्जुन परब यांचा नाथ पै यांच्या नात अदिती पै यांच्या हस्ते सत्कार

कुडाळ /- कुडाळ बॅ नाथ पै यांचे शालेय जिवनातील सोबती पिंगुळि काळेपाणी येथील श्री परमानंद अर्जुन परब ९९ वर्षे यांचा आज बॅ नाथ पै पुण्यतिथीचे औचित्य साधून नाथ पै यांच्या…

वेंगुर्ले तालुक्यात सागरतीर्थ – आरवली ग्रामपंचायत वर शिवसेना – भाजपाचे वर्चस्व

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत वर शिवसेना पुरस्कृत सागरतीर्थ गाव विकास पॅनेलने तर आरवली ग्रामपंचायतवर भाजपा पुरस्कृत आरवली गाव विकास पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे. तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली या…

सर्वसामान्यांना आरोग्याच्या बाबतीत सहकार्य करण्याची जबाबदारीस शिवसेना कटिबद्ध : पालकमंत्री उदय सामंत

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व्हावे,ही गेली ३०-३५ वर्षे सिंधुदुर्ग वासीयांची अपेक्षा होती.महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यांनंतर गेल्या वर्षभरात कोव्हिड चे संकट असतानाही जिल्ह्यात शासकीय…

कुडाळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व…

आमदार वैभव नाईकांच्या उपस्थित शिवसैनिकांकडून जल्लोष.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील सर्वाधिक ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.यामध्ये वसोली,कुसबे-पोखरण,आकेरी,गिरगाव कुसगाव,माडयाचीवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली…

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महेश सावंत, संदीप गावडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू..

सिंधुदुर्गनगरी /- बेकायदेशीररित्या नोंदणी केलेल्या श्री देव भूजेडोंगरकर सहकारी दूध उत्पादक संस्थेची नोंदणी रद्द व्हावी. तसेच खोटे शिक्के वापरून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.या मागणीसाठी निगुडे…

मालवणातील सहा पैकी पाच ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता…

एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व… मालवण /- मालवणातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत शिवसेनेचा धुव्वा उडविला. शिवसेनेला केवळ एकाच ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले. सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची…

You cannot copy content of this page