महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी संजय भाईप यांची निवड..
उपाध्यक्षपदी प्रसन्न गोंदावळे तर सचिव पदी विनय वाडकर जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थित निवड संपन्न.. सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्य मराठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांच्या उपस्थित…
