कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सापडले 38 कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सापडले 38 कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी 38 कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे 04 ,ओरोस 1,आणावं 2,गवराई 2,पडवे 1 ,कविलकाटे 1,गुढीपुर 6 ,पणडूर 1,पिंगुळी 5,वेताळ बांबर्डे 1 ,घवनाळे 2,बिबवणे 3 ,मूळदे 1 ,नेरूर 1 ,ढोलकरगाव 1,नारूर 1,वालावल 2 ,रायगाव 2,पाट 1 असे एकूण 38 कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 823 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 710 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 113 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2056 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1656 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 344 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 09आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 47 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..